इतिहास

या गावाच्या एका बाजूने वढा आणि तीन बाजूने नदी आहे जी चंद्राकार आकारात गावाला वळसा घालून गेली आहे. हे गाव जुनी बाजारपेठ होती. लोक या गावात खूप मैल चालून येत असत. पण आता हे गाव धरणग्रस्त गावमध्ये गणले जाते ज्याची जवळ जवळ संपूर्ण भात शेती धरणाखाली गेली आहे. पूर्वी हे गाव वाडा पोलीस स्टेशनच्या अधिकाराखाली येत होते जे आता पाईट पोलीस स्टेशनच्या अधिकाराखाली येते. या गावात बहुसंख्य लोक हि साबळे आहेत.

स्थान

देश : भारत
राज्य : महाराष्ट्र
जिल्हा : पुणे
तालुका : राजगुरुनगर (खेड़)
पोष्ट : आंबोली
गांव : वाघू

गूगल मानचित्र

 
Design downloaded from free website templates.